Facebook

विदर्भ प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवते, Surnamvarun Kuldevate Part 1



महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर व गडचिरोली प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवतांमधे या पोस्टद्वारे मी खालीलप्रमाणे नावांचा समावेश केलेला आहे. हि आडनावांवरुन प्राप्त झालेली कुलदैवते आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्रस्तरीय प्रांतीय दैवत संशोधनातुन मिळालेली आहेत. या संशोधनात स्थुल भ्रमणासोबतच दैवसंवादिय ध्यानयोगाचा सदुपयोग साधलेला आहे. सोबतच संबंधित आडनावातील पितृगण, वास्तुपुरुष, वृक्षकृषिका आत्मज्ञानाचा वापर करुन कुलदैवते अवगत केली आहेत. 



आडनावावरुन कुलदैवते क्रमशः खालीलप्रमाणे आहेत. 

  • १. वाणी - रेणुकामाता, भैरीभवानी
  • २. चाणकोरे - सारंगधर बालाजी, खंडोबा
  • ३. धावडे - कोराडी माता, भैरीभवानी
  • ४. उखंडे - एकवीरा आई, खंडोबा
  • ५. पिसार - भैरीभवानी, तुळजाभवानी
  • ६. बोडकरे - हिंगलाज माता, भैरीभवानी
  • ७. मिस्त्री - रेणुका माता, खंडोबा
  • ८. पराते - योगेश्वरी, म्हसोबा, भैरीभवानी
  • ९. कुलथे - काळभैरव, जोगेश्वरी
  • १०. गेदम - कोराडी माता, भैरीभवानी

 

महत्त्वाची टीप - 

आडनावावरुन कुलदेवतेबद्दल कोणताही संभ्रम असल्यास किंवा हरवलेले, विसर पडलेला, रुसलेले अथवा बांधलेले असल्यास खालीलप्रमाणे सिद्ध कुलदैवत शोधन यंत्र आपल्या घरातील देवघरात स्थापन केल्यास व दर गुरुवारी रात्री १०.४५ वाजता सामुहीक साप्ताहिक नवनाथीय पारायणात सहभागी होऊन नित्य नेमाने आराधना केल्यास नाथांच्या कृपेने शीघ्रतेने प्राप्त होण्यास मदत होते.

 

सिद्ध कुलदैवत शोधन यंत्र आँर्डर करण्यासाठी खालीलप्रमाणे फोटोवर क्लीक करा. २१०० + १०० कुरीआर शुल्क : २२०० एकुण 


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 93243 58115 
Whatsapp Or Sms Only )



Post a Comment

0 Comments

0
email-signup-form-Image

Subscribe

सर्व नवीन माहिती ईमेलद्वारे त्वरित मिळवा..