Facebook

दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना

आपल्या जीवनातील होणाऱ्या प्रगतीवर आपले कुलदैवत, पितृदेव व निवासी वास्तुचा तिहेरी परीणाम होत असतो. आयुष्यात होकारार्थी परिणामांना अनुसरुन कमीतकमी संबंधीत तीन त्रासांचे निवारण होणे आवश्यक असते.

पितृदोषमुक्तीहेतु आपल्या तर्पण विधीद्वारे पितरांची शांती तर होतेच त्याच बरोबर दत्तप्रबोधिनी सहज सोप्या घरगुती वास्तु उपायांनी घरात सुख शांती समृद्धीचे वातावरण तयार होते.

आपल्या कुलदेवतेला अनुसरुन काही महत्वाचे मुद्दे मला अपाँईंटमेंटहेतु अपेक्षित आहेत ते खालीलप्रमाणे यथाशक्ति मला 9324358115 Whatsapp वर कळवावेत.

*कुलदैवत माहीती

१. पुर्ण नाव

यामधे कृपया करुन आडनावात जर भुतकाळात काही बदल झालेला असेल तेही कळवावेत.

२. मुळ गाव

याठिकाणी आपल्याला मुळ गांव जर ठाऊक नसेल तर वडिलांच्या नात्यामधील गावाची माहीती द्यावी ( बंधनकारक नाही )

३. गोत्र

गोत्र माहीत असल्यास कळवावे. अन्यथा कश्यप म्हणुन लिहु नये.

४. सुखवस्तीहेतु स्थलांतरीत झालेले ठिकाण

या मुद्द्यामधे किती वर्षापुर्वी स्थलांतरीत झाले ते कळवणे.

५. माहीत असलेल्या कुलदेवतेला लावलेला कौल

कुलदेवतेच्या लावलेल्या कौल मधे काही गोंधळ होत असल्यास तसे सांगणे.

६. कुलदेवतेचे वार्षिक मानपान

आपल्या कुलदेवतेच्या मानपानात काही त्रुटी राहात असेल ते कळवणे.

यासोबतच दत्ताप्रबैधिनीच्या सर्वच्या सर्व लिंक खालीलप्रमाणे दिलेल्या लिंक वरुन आपण प्राप्त करु शकता. 

सर्व कुलदैवत विडिओ लिंक खालीलप्रमाणे


OR 


या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.


Post a Comment

0 Comments

0