Facebook

Dattaprabodhinee Live Experience Part - 1

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
YouTube Live ! 19 July 2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग...

=======================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

YouTube Live ! 12 July 2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग...

=======================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

YouTube Live ! 14 June 2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग...

============================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. दत्त दिक्षा मिळाल्यावर काय होते ? २. आत्म्याचं मुळ निवासस्थान काय आहे ? ३. वेळ काळाचं महत्व काय असतं ? ४. उपवास कसा करावा ? महत्त्व काय आहे ? ५. ऊबंटुमधे येणाऱ्या काळभैरव दृष्टांटाचा अनुभव ! ६. लहान बाळाचं दुष्ट शक्तींपासुन कस रक्षण करावं ? ७. स्वामीं नित्यसेवा कशी करावी ? ८. भैरव यातना म्हणजे काय ?

फेसबुक लाईव्ह Edited गुरुवार 11 - 06 - 2020 आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • ★ सगुण आणि निर्गुण भक्ती म्हणजे काय? परमेश्वराला काय प्रिय आहे ? विश्लेषण ★सर्वसामान्य देवस्थान व सद्गुरू कृपेने प्राप्त होणाऱ्या देवस्थानामध्ये काय फरक आहे? ★गणपती अथर्वशीर्ष उपनिषद महात्म्य ! ★मृत्यू पश्चात देहदान करणे योग्य की अयोग्य? याचे अध्यात्मिक विश्लेषण ★गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आणि आध्यात्मिक अनुसंधानात गुरुपौर्णिमा पदोपदी दैनंदीन कशी साजरी होते याचे रहस्य उजागर ! ★गुरुपौर्णिमे ला कोणता जप करावा? ★हरिहरेश्वर, काळभैरव भगवान देव महात्म्य ! ★कोणतीही व्याधी नसतांना मासिकधर्मा व्यतिरिक्त अंगावरून जास्त काळ होणाऱ्या समस्येच्या निवारण हेतू अतिशय प्रभावी शाबरी मंत्र साधना व उपाय ! ★गोरक्षनाथ महाराजांना शिवगोरक्ष का संबोधतात ? ★मंत्र नाम सिद्ध कसे होते? ★जप करतांना जपमाळ कशी पकडावी व कशी फिरवावी? कशी सिद्ध करावी? ★परमपूज्य श्रीसद्गुरू साटम महाराज यांची अगाधलीला वर्णन व माहात्म्य !

गुरुपौर्णिमा विशेष Live ! आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग...

================================

दत्तप्रबोधिनी 5 JUL 2022 Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • ★दत्तप्रबोधिनी साधकांसाठी आनंदाची बातमी ! येणाऱ्या काळातील संस्थेमध्ये राबविल्या जाणाऱ्या कार्यशाळा,  साधना याबद्द्ल संपूर्ण ' रूपरेखा ' 
  • ★दैवी कार्य अवतार,  कार्यप्रणाली कशी असते ?
  • ★पीर म्हणजे काय ?
  • ★रवळनाथ देवाचे स्वरूप वर्णन व महात्म्य !
  • खेचरी मुद्रा म्हणजे काय ?त्याचे अध्यात्मिक      रहस्य काय आहे ?
  • ★How to do Rajrajeshwari godess worshipping.
  • ★मंगलमय अध्यात्मिक कार्य साधनेपूर्वी आवश्यक प्राथमिक वास्तुशुद्धीकरण उपाय का आवश्यक आहे !

आज 28 June 2020 सकाळी ११ वाजता Live ! आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग !

==================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • 1. देहातील सुषुम्ना नाडी कशी जागृत होते ? 2. अंघोळ करतांना गंगाजलाचा वापर कसा करावा ? 3. ग्रहणकाळात कोणती पूजा व कशी करावी ? 4. बापदेव कशाचा अवतार व पूजा कशी करावी ? 5. देवीची पूजा कशी करावी ? 6. औदुंबर वृक्ष तोडणे बाबत उपाय काय करावा ? 7. सद्गुरू पर्यंत भक्ती कशी पोहचते ? कळवावे 8. दत्तमहाराजांना काय पाहिजे ? काय आवडते ? 9. ग्रहण काळात स्त्रियांनी पाळावयाचे नियम काय ? 10. ग्रहण काळात देवपूजा कशी करावी ? 11. शंकर महाराजांची लीला ! 12. भगवान वेताळेश्वराचे स्वरूप !

21 - 06 - 2020 Live ! आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग !

==========================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • 1. देवघरात देवाच्या मुर्ती किती ऊंचीच्या असाव्यात ?
  • 2. छत्रपती शिवरायांच्या अस्मिते रक्षण का कराव ?
  • 3. श्री काळभैरव देवाचे ध्यान कसे करावे ?
  • 4. म्हसोबा देवाचे निजरुप दर्शन कसे आहे ?
  • 5. ध्यान धारणा कशी करावी ?

Live ! 04 June 2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग...

=========================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. वडिलांना अघोरी बंगाली करणीने मुठ मारुन मारलं ! वसाचा देवही बांधला. कसं मोकळ करावं ? २. समाधी कशी लागते ? समाधी म्हणजे काय ? ३. करणी बाधेपासुन घरातील प्रत्येक व्यक्तीचे कायमचे रक्षण कसे करावे ? ४. कुलदैवत ग्रामदैवत नवस करुन पावत नाहीत ! काय करावं ? ५. दरवर्षी देवाला मानपानात कोंबडा देतात तर काय करावं ? ६. मानवी देहातील ११ रुद्र कोणते ?

Live ! 07-06-2020 अतिदुर्लभ प्रश्नोत्तरे वर्ग !

==============================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • 1. If our soul leaves our body after death ; Is it namsmaran remains with jivatma ?
  • 2. काही औषधांमधे मासांहाराचा वापर होतो. त्यावर काही उपाय आहे का ? 
  • 3. If occasionally consumes non veg. Will it be possible to worship Lord Dattatreya Maharaj ?
  • 4. If facing vastu dosh ; what can be done ?

Live ! Part 2 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग. 20 - 05 - 2020

====================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. हनुमान चालीसा पठण विधी माहीती द्यावी ? 
  • २. नाम साधनेचा प्रताप काय आहे ? 
  • ३. काळभैरवाच्या पुजापाठमधे धरसोड केल्यास त्रास होतो का ? 
  • ४. या पाच देवातांच्या साधनेत योग्य मार्गदर्शक अपेक्षित असतो ! 
  • ५. जमीनीतुन निघालेल्या शिवलिंगाचि स्थापना व पुजन कसे करावे ?
  • ६. लिंबु वृक्षाचे महत्व काय आहे ? 
  • ७. धुमावती मातेच आवाहन करावे का ?

Live ! Part 1 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग. 20 - 05 - 2020

===================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. हरारा गणपती म्हणजे काय ?
  • २. शेंदुरी व काळा काळभैरव यात फरक काय ?
  • ३. दत्त दर्शन होण्यासाठी काय करावे ?
  • ४. नामजप करताना मन चंचल असते काय करावे ?
  • ५. षड् रिपुवर मात कशी करावी ?
  • ६. ऊबंटु व षट् चक्र संबंध काय आहे ?
  • ७. स्वतःचे घर होण्यासाठी काय करावे ?

Live सकाळी ११ वाजता. 24-05-2020 अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

============================================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

  • १. घरात सुख शांती नांदावी यासाठी उपाय काय करावा ? 
  • २. नवनाथ पारायण दैनंदिन पाठ कधी व कसा करावा ? 
  • ३. घरातील देवाची पुजा कशी करावी ? 
  • ४. घाणेरडी विद्या कोणी केली असेल तर कसं मुक्त होता होईल ? 
  • ५. दारु व्यसने अधीन असणाऱ्या व्यक्तीला व्यसनमुक्त कसे करावे ? 
  • ६. राईच्या तेलाचा दिवा देवघरात लावावा का ? 
  • ७. साधनाक्रमाची वयोमर्यादा काय आहे ? 
  • जपमाळ जागृत कशी करावी ? 
  • ८. बजरंग बाण पाठ कसा करावा ?

फेसबुक लाईव्ह Edited गुरुवार २१ मे २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

===========================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह १० - ०५ - २०२० Unedited

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. लिंबु मिरचीचे प्रयोग कितपत योग्य आहेत ? 
  • २. महीलांनी मासिक धर्मात नामस्मरण कसे करावे ? 
  • ३. दैवत आपल्या शरीरात कुठे वास करतात ? 
  • ४. साधनेत अंतर्मुख होण्यासाठी काय करावे ? 
  • ५. आपल्या शरीरातील शाश्वत नाम कसे ओळखावे ?
  • ६. अंगात स्वामीं येणे किंवा देवी येणे योग्य आहे का ? 
  • ७. स्वामी पायाजवळ आपण आहोत कि नाही हे ओळखा !

फेसबुक लाईव्ह Edited गुरुवार ०७ मे २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

फेसबुक लाईव्ह Edited गुरुवार २३ एप्रिल २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. लग्न जमत नाही आहेत घरात ; काही उपाय ?
  • २. दैवी दृष्टांत व स्वप्नांमधे फरक काय ?
  • ३. स्वप्नदोषात भुत प्रेत योनी कशी ओळखाल ?
  • ४. स्वामी समर्थ व वटवृक्षाचा परस्पर संबंध काय आहे ?
  • ५. देह गुरु करावा का ?

Edited : आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग फेसबुक लाईव्ह : गुरुवार १६ - ०४ - २०२०

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का ?
  • २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ?
  • ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव !
  • ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ?
  • ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ? कशी सिद्ध करावी ?
  • ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे ?

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह ०३ - ०५ - २०२० Unedited

==============================================
  • घरात भाद्रपद महीन्यात गणेश चतुर्थीला होणारी भस्म गणपती स्थापना माहीती !
  • अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे !

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह २६ - ०४ - २०२० Unedited

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. दक्षिणामुखी गावदेवी मातेची उपासना कशी करावी ?
  • २. स्वप्नात देवी येणे कि जखीण यात फारक कसा ओळखावा ?
  • ३. येणारे संकट टळतील यासाठी काय कराव ?
  • ४. खाली सांडलेलं तुप, तेल कधीही उचलु नये ! असे का ?
  • ५. नवनाथीय रहस्यमयी भैरव साधना काय आहे ?
  • ६. गुरु क्रोध किती काळ असतो ?  कधी पर्यंत असतो ?
  • ७. स्वप्नात सर्प व वाघ दिसणे कशाचे द्योतक आहे ?
  • ८. YouTube Live नवनाथीय साधना स्वानुभव

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह १९ - ०४ - २०२० Unedited

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. नवनाथांकडून प्रत्यक्ष अनुग्रह कसा होतो ?
  • २. नवनाथ ग्रंथ पारायण महिलांनी केले तर चालेल का ?
  • ३. कोकणातील देवस्थान कौल कसा मिळेल ?
  • ४. वास्तु व ज्योतिष विषयक व्यवसाय वृद्धी कशी होणार ?
  • ५. घरात प्रखर पितृदोष आहे काय उपाय करावा ?
  • ६. यक्षिणी साधना कशी करावी ?

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह १२ - ०४ - २०२० Unedited

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. नवनाथीय हवनात्मक साधना कशी करावी 
  • २. घरातील मुले वाईट संगतीत अडकण्यावर प्रश्नोत्तरे 
  • ३. ग्रहपीडा व करणीबाधेचा संबंध विषयी उत्तरे
  • ४. शाप विमोचनाचा रामबाण उपाय प्रश्नोत्तरे

अतिदुर्लभ आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग युट्युब लाईव्ह Edited : रविवार ०५/०४/२०२०

==============================================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

फेसबुक लाईव्ह : गुरुवार श्री रामनवमी ०२ एप्रिल २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

युट्युब लाईव्ह Edited : रविवार २९ मार्च २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

दत्तप्रबोधिनी Facebook Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.

फेसबुक लाईव्ह : गुरुवार २६ मार्च २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

दत्तप्रबोधिनी Youtube Live खालीलप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांवर आध्यात्मिक चर्चा विस्तारलेली आहे.
  • १. दत्त नामस्मरण कसे करावे ? 
  • २. आभामंडळ म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती ? 
  • ३. शिवलिंगावर ऊसाच्या रसाचा अभिशेष कसा करावा ? 
  • ४. आग्निहोत्र कसा करावा ? 
  • ५. प्रत्यक्ष दत्त दर्शन कसे होईल ?

युट्युब लाईव्ह : रविवार २२ मार्च २०२० आध्यात्मिक प्रश्नोत्तरे वर्ग

==============================================

अधिक माहितीहेतु आमच्या प्रतिनिधींकडे संपर्क करावा. 

विषयाला अनुरुप महत्वपुर्ण पोस्टस्...

Post a Comment

0 Comments

0