Facebook

महामारी, विषाणू व संसर्गजन्य साथीच्या रोगांपासुन बचाव होण्यासाठी हे ३ आध्यात्मिक उपाय अवश्य करा.


महामारी, विषाणु बाधा व अकाल मृत्युवर आध्यात्मिक स्तरीय प्रतिबंध घालता यावा यासाठी हे उपाय खालीलप्रमाणे करावेत. 

या उपायमधे कौटुंबिक स्तरीय, वैयक्तिक स्तरीय व आपल्या स्वकीयांच्या रक्षणार्थ साधना नियमावली स्पष्ट केलेली आहे. 
१. कौटुंबिक स्तरीय उपाय 

विषाणु संसर्गापासुन पारिवारीक संरक्षणाहेतु आध्यात्मिक ऊबंटु व आग्निहोत्राचा विनियोग करावा. यासाठी मी खालीलप्रमाणे Video Link देत आहे. 
अग्निहोत्र नाममंत्र : ॐ काळभैरवाय नमः स्वाहा 


२. वैयक्तिक स्तरीय उपाय 

भाजलेल्या बीजाला अंकुर प्रस्फुटीत करवुन देणारी गणपती विद्या धारण करवुन देणारी गणपतीसहस्त्रनामावली पाठ दैनंदिन स्तरीय करावा. 

गणपतीसहस्त्रनामावली PDF Download Link
३. आपल्या स्वकीयांना विषाणुबाधेतुन बचावाहेतु उपाय

संजीवन विद्येचा विनियोग साधुन आपल्या प्रियजनांचे रक्षण करा. त्याहेतु मी हिंदी स्वरूपात लिखाण करवुन ठेवले आहे. सोबत आपला You Tube Video ही पाहावा. अधिक माहितीहेतु आमच्या प्रतिनिधींकडे संपर्क करावा. 

या विषयाला अनुसरुन संबंधित पोस्टस् पहा.


Post a Comment

0 Comments

0