Facebook

समस्त दत्त भक्तांसाठी सामुहीक नामस्मरण व पारायणहेतु घरबसल्या सद्गुरु कृपा प्रचारक सेवा

दत्तप्रबोधिनी न्यासद्वारे भगवान दत्तात्रेय स्वामीं महाराजांच्या चरण कमलांच्या आशीर्वाद प्राप्त होण्याहेतु अविरत खालीलप्रमाणे दोन स्तरांवर सामुहीक सेवा सुरु आहे. 


आपल्या स्वामीमार्ग प्रचाराहेतु आपल्या जनसमुदायास सामुहीक नामस्मरण व सामुहीक पारायण सेवेत सहभागी करवुन घेण्यासाठी आपण खालीलप्रमाणे उपाय योजना कराव्यात. 


  • १. आपल्या Whatsapp मधे "आध्यात्मिक ऊबंटु" व "साप्ताहीक नवनाथीय पारायण" गृप तयार करावेत. त्या माध्यमातुन नवीन जोडल्या जाणाऱ्या स्वामीँ भक्तांना सामुहीक नामस्मरण व पारायणाचा यथाशक्ति लाभ घेता येईल. 
  • २. आपल्या Telegram App मधे "आध्यात्मिक ऊबंटु" व "साप्ताहीक नवनाथीय पारायण" गृप तयार करावेत. त्या माध्यमातुन नवीन जोडल्या जाणाऱ्या स्वामीँ भक्तांना सामुहीक नामस्मरण व पारायणाचा यथाशक्ति लाभ घेता येईल. 

संबंधित सद्गुरु भक्तीला अनुसरुन खालीलप्रमाणे सामुहीक नामस्मरण व सामुहीक पारायण माहीती लिंक सर्व गृपवर शंका समाधान होण्याहेतु पाठवावीत. 


COPY PASTE THIS IN GROUP 👇


We are On Telegram Now.

➤ Contact Us: 93243 58115


Post a Comment

1 Comments

  1. How to Play Baccarat at a Casino | FeBet Casino
    › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide › baccarat-guide. baccarat-guide. 1. Your bet. 2. Your bet. 3. Your bet. 4. Your febcasino bet. 5. Your หารายได้เสริม bet. 6. Your bet. 7. Your bet. 8. Your bet. 9. 카지노사이트 Your bet. 10. Your bet.

    ReplyDelete

0