आपल्याला आपले हरवलेले, रुसलेले अथवा बांधलेले कुलदैवत प्राप्त करण्याची ईच्छ्या असल्यास ही माहिती संपुर्ण वाचा. या ठिकाणी कुलदैवत शोधन यंत्राचा प्रत्यक्ष संबंध आपल्या मानसिक, शारिरीक, आर्थिक सामाजिक व आध्यात्मिक स्तरावर कसा होतो तो स्पष्ट केला आहे. जेणेकरुन आपल्याला आपल्या आडनानावरुन कुलदैवत कसे ओळखावे ते समजु शकेल.
कुलदैवत शोधन यंत्र सर्व शक्ती संपन्न आहे त्यायोगे संबंधित यंत्रात साडेतीन शक्तिपीठ, दशमहाविद्या व षोडश तत्वे सहभागी आहेत. या यंत्रात खालीलप्रमाणे दिलेला जप श्रीपती नारायणाच्या आवाहनाने केला जात आहे. या नारायण जपाचा प्रत्यक्ष संबंध नव नारायणाशी आहे कारण नवनाथांचाही कुलदैवतेमधे समावेश होतो त्यायोगे ते परमपुजनीय आहेत.
या यंत्राचे पुजन पंचायतन देवाराद्वारे केले जाते. कुलस्वामी व कुलस्वामीनीची प्राप्ती झाल्यानंतर या यंत्राचे वाहत्या नदित गोड नैवेद्य देऊन विसर्जन करावे. तोपर्यंत दररोज दैनंदिन स्तरावर १ जप माळेच्या स्वरुपात यंत्रात दिलेल्या उपरोक्त जपाचे १०८ वेळा रुद्राक्ष किंवा तुलशी किंवा चंदनाच्या माळेवर जप करावा.
याच सोबत दर गुरुवारी होणाऱ्या सामुहिक साप्ताहिक नवनाथीय पारायणात सहभागी व्हावे. सामुहिक पारायणाच्या सामुहिक बळाच्या माध्यमातून कुलदेवतेचे आवाहन सिद्ध कुलदैवत शोधन यंत्रा समीप बसुन केल्याने कुलदेवतेकडुन सद्गुरुकृपे मंगलमय योग घडुन येतील यावर परिपुर्ण विश्वास ठेवुन आराधना करावी.
यंत्र आॕर्डर करण्यासाठी 9324358115 वर G Pay किंवा Phone Pay किंवा Paytm करा.
सर्व दत्तप्रबोधिनी सिद्ध यंत्र साधक अनुभव कथन, माहिती व खरेदी लिंक या लिंकवर उपलब्ध आहे.
Link : https://blog.dattaprabodhinee.org/2022/08/yantra.html

.webp)
-min.png)

.webp)





0 Comments