Facebook

अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या खानदेश प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवते, Surnamvarun Kuldevate Part 1

महाराष्ट्रातील खानदेश प्रांतातील आडनावांवरुन कुलदैवतांमधे या पोस्टद्वारे मी खालीलप्रमाणे नावांचा समावेश केलेला आहे. हि आडनावांवरुन प्राप्त झालेली कुलदैवते आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्रस्तरीय प्रांतीय दैवत संशोधनातुन मिळालेली आहेत. या संशोधनात स्थुल भ्रमणासोबतच दैवसंवादिय ध्यानयोगाचा सदुपयोग साधलेला आहे. सोबतच संबंधित आडनावातील पितृगण, वास्तुपुरुष, वृक्षकृषिका आत्मज्ञानाचा वापर करुन कुलदैवते अवगत केली आहेत. 


आडनावावरुन कुलदैवते क्रमशः खालीलप्रमाणे आहेत. 

  • १. वाघ - कानिफनाथ, वाघजाई
  • २. पाटिल - मुंजोबा, वीर 
  • ३. चौधरी - वड्डखिनी, सप्तश्रुंगी माता
  • ४. भोळे - खंडोबा, मुंजोबा
  • ५. पाठक - सप्तश्रुंगी माता , वृद्धेश्वर 
  • ६. यादव - काळभैरव, जोगेश्वरी
  • ७. भिंगारदिवे - कानिफनाथ, म्हसोबा
  • ८. बुळखे - मछिंन्द्रनाथ, निंबादैत्य
  • ९. सुद्रीक- सप्तश्रुंगी , दावलमलिक बाबा
  • १०.बोरसे - मुंजोबा, एकविरा
महत्त्वाची टीप - 

आडनावावरुन कुलदेवतेबद्दल कोणताही संभ्रम असल्यास किंवा हरवलेले, विसर पडलेला, रुसलेले अथवा बांधलेले असल्यास खालीलप्रमाणे सिद्ध कुलदैवत शोधन यंत्र आपल्या घरातील देवघरात स्थापन केल्यास व दर गुरुवारी रात्री १०.४५ वाजता सामुहीक साप्ताहिक नवनाथीय पारायणात सहभागी होऊन नित्य नेमाने आराधना केल्यास नाथांच्या कृपेने शीघ्रतेने प्राप्त होण्यास मदत होते. 

सिद्ध कुलदैवत शोधन यंत्र आँर्डर करण्यासाठी खालीलप्रमाणे फोटोवर क्लीक करा. २१०० + १०० कुरीआर शुल्क : २२०० एकुण 

Pay From Here👇

Payment Link : https://rzp.io/i/x6p3aLTgy6

 

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


संपर्क : श्री. कुलदीप निकम 
Dattaprabodhinee Author )

भ्रमणध्वनी : +91 93243 58115 
Whatsapp Or Sms Only )


GET FRESH CONTENT DELIVERED BY EMAIL:


FOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती


Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !


Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below


Post a Comment

0 Comments

0